Pradnya Singh Thakur : हिंदूंनी घरात शस्त्रं ठेवावीत प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय..  कर्नाटकातील हिंदू  कार्यकर्त्यांच्या हत्येबाबत बोलताना त्या म्हणाल्या की हिंदूंना त्यांच्यावर आणि त्यांच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. हिंदू समाजाला त्यांच्या घरात चाकू ठेवण्याचा सल्ला दिला तसंच प्रत्येकाला स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार असल्याचंही वक्तव्य प्रज्ञा सिंह ठाकूर  यांनी केलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola