Pradeep Sharma : प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा, लखन भैया बनावट एन्काऊंटर प्रकरणी दोषी
Continues below advertisement
Pradeep Sharma : प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा, लखन भैया बनावट एन्काऊंटर प्रकरणी दोषी लखनभैय्या बनावट एन्काऊंटरप्रकरणी प्रदीप शर्मांना जन्मठेप, मुंबई हायकोर्टाचा निर्णय, ३ आठवड्यांत शर्मांना मुंबई सत्र न्यायालयापुढे शरण येण्याचे आदेश.
Continues below advertisement