Pradeep Kurulkar whatsapp chats : प्रदीप कुरुलकरांच्या व्हॉट्सअॅप चॅट्समधून धक्कादाय खुलासे समोर
abp majha web team
Updated at:
10 Jul 2023 08:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडीआरडीओचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी गुप्त संरक्षण योजनांखेरीज हिंदुस्थानी क्षेपणास्त्र यंत्रणेचीही माहिती पाकिस्तानी हेरांना पुरवल्याचा आरोप एटीएसने त्यांच्या आरोपपत्रात केलाय. याचेच आता व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आले आहेत. तसंच कुरुलकर यांनी राफेल विमानांपासून क्षेपणस्त्रांवरही चर्चा केल्याची माहिती एटीएसच्या हाती लागलीये. आरोपपत्रानुसार, कुरुलकर आणि जारा दासगुप्ता नावाची महिला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्कात होते. हनी ट्रँपमध्ये अडकलेल्या करुलकरांनी या महिलेला संरक्षण व्यवस्थेतील गोपनीय माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप आहे.