New Rules From 1st January 2023 : क्रेडिट कार्ड ते GST...नवीन वर्षात होणार 7 महत्वाचे बदल ABP Majha
Continues below advertisement
New Rules From 1st January 2023 : नवीन वर्षात (New Year 2023) काही नियम बदलणार आहेत. 2023 या नवीन वर्षात बदलणाऱ्या नियमांमुळे तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. 1 जानेवारी 2023 पासून बँकिंग, विमा, पोस्ट ऑफिस इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये मोठे बदल होणार आहेत. जर तुम्ही नव्या वर्षात वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशावर परिणाम होईल. 1 जानेवारीपासून वाहनांच्या किमती वाढणार आहेत. यासोबतच नॅशनल पेन्शन सिस्टिममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्येही बदल होणार आहे.
Continues below advertisement