Bihar JDU And BJP Alliance : बिहारमध्ये राजकीय भूकंप, जेडीयू आणि भाजप युती तुटली

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला.... सत्ताधारी भाजप आणि जेडीयू यांच्यातील युती तुटलीय... जेडीयूच्या आमदार आणि खासदारांच्या बैठकीनंतर नितीशकुमार यांनी ही घोषणा केलीय.. एनडीएशी काडीमोड घेत नितीशकुमार यांनी एकप्रकारे पंतप्रधान मोदींना धक्का दिलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola