Kuno National Park: आफ्रिकन चित्ते कुनो भारतात दाखल,पंतप्रधानाच्या हस्ते अभयारण्यात सोडणार
Continues below advertisement
भारतात सत्तर वर्षांपूर्वी नामशेष झालेले चित्ते आजपासून पुन्हा कुनो अभयारण्यात दिसणार आहेत. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर आज सकाळी दाखल झालं. त्यानंतर या चित्यांना हेलिकॉप्टरमधून कुनो अभयारण्यात आणण्यात आलंय.
Continues below advertisement