पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जनरल बिपीन रावत यांच्या लेकीचं सांत्वन, रावत यांना वाहिली श्रद्धांजली
abp majha web team
Updated at:
10 Dec 2021 12:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुन्नूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात देशाचे पहिले CDS General Bipin Rawat यांचं निधन झालं. रावत यांना श्रद्धांजली देण्यासाठी अनेक नेते, अधिकारी दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अजित डोवाल यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.