PM Narendra Modi in G20 : पंतप्रधान मोदींकडून जी-२० परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत

PM Narendra Modi in G20 : पंतप्रधान मोदींकडून जी-२० परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत

जगातील २० सामर्थ्यवान देशांच्या प्रमुखांच्या जी-२० परिषदेला
सुरुवात झाली आहे. नवी दिल्लीतील गांधी मंडपममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राष्ट्रप्रमुखांचं स्वागत केलं. जी-२० परिषदेतील पहिलं सत्राचं नाव ONE EARTH असं आहे. दुपारच्या जेवणानंतर तीन ते पावणेपाच पर्यंत ONE FAMILY हे दुसरं सत्र असेल. त्यानंतर रात्री ८ ते सव्वा नऊ या वेळेत सर्व राष्ट्रप्रमुखांची पुन्हा चर्चा होईल. तर संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत जी-२०च्या नेत्यांसाठी राष्ट्रपतींकडून विशेष डिनरचं आयोजन करण्यात आलंय. आज आणि उद्या ही परिषद असून त्यासाठी दिल्लीत कालपासून तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola