PM Modi : कलम 370 हटवल्यानंतर Narendra Modi पहिल्यांदाच जम्मू काश्मीर दौऱ्यावर, केलं मोठं वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज काश्मीर दौरा आहे. कलम ३७० हटवल्यानंतर मोदी पहिल्यांदाच श्रीनगरला. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. श्रीनगर दौऱ्यात मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. मोदींच्या दौऱ्याच्या आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आसिफ कुरेशी यांनी 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola