PM Modi | पाच एप्रिलच्या दिवशी 22 मार्चची पुनरावृत्ती होणार नाही ना? | विशेष रिपोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक व्हिडीओ संदेश प्रसारित केला. कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी 5 एप्रिल, रविवारी घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केलं.
Continues below advertisement
Tags :
कोविड19 Palghar मराठी बातम्या Corona In Mumbai Corona Latest News Corona Symptoms Marathi News Today Covid19 Corona Updates Corona In Maharashtra Coronavirus PM Modi Corona News