PM Narendra Modi : पंजाबमधील पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीबद्दल update

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा त्रुटीप्रकरणी सुप्रीम कोर्ट चौकशी समिती बनवणार. सर्वोच न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असणार. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola