Pm Modi : पंतप्रधान मोदींची आज 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना आढावा बैठक ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Jan 2022 05:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींची बैठक सुरु होणार आहे.. राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाईल... दरम्यान अतिशय महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे हजर राहणार नसल्याचं कळतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ऑनलाईन बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंऐवजी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे महाराष्ट्राची भूमिका मांडतील. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहे... महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे... असं असताना या बैठकीकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे