PM Narendra Modi Surat Visit : सुरत डायमंड बोर्सचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार
abp majha web team
Updated at:
17 Dec 2023 07:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Narendra Modi Surat Visit : सुरत डायमंड बोर्सचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सूरतमध्ये सकाळी ९ वाजता दाखल होतील. पंतप्रधान यांच्यासोबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, सोबतच गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांची देखील उपस्थिती असेल. तसंच सुरत विमानतळाच्या इंटिग्रेटेड टर्मिनलचं उद्घाटन देखील मोदींच्या हस्ते होणार आहे