PM Narendra Modi : डीपफेक व्हीडिओ समाजासाठी धोकादायक, कृत्रिम बुद्धीमत्तेवर मोदींकडून चिंता व्यक्त
Continues below advertisement
Modi On deep fake video : डीपफेक व्हीडिओ समाजासाठी धोकादायक, कृत्रिम बुद्धीमत्तेवर मोदींकडून पुन्हा चिंता व्यक्त
कृत्रिम बुद्धीमत्ता आणि त्याचा वापर करून बनवण्यात येणारे डीपफेक व्हीडिओ सध्या जगभरात चर्चेचा विषय बनले आहेत. याबद्दल पंतप्रधान मोदींनी ज-२० व्हर्च्युअल शिखर परिषदेत चिंता व्यक्त केली आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वैश्विक नियमनासाठी आपण सर्वांनी मिळून पाऊलं उचलली पाहिजेत असं मोदी म्हणाले. डीपफेक व्हीडिओ समाजासाठी किती धोक्याचे आहेत, याचं गांभीर्य समजून घेणं देखील महत्त्वाचं असल्याचं मोदी म्हणाले.
Continues below advertisement