Mann ki Baat : 'Tokyo Olympic' जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूला खुल्या मनानं पाठिंबा द्या : PM Modi Speech
नवी दिल्ली : टोकियोला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा संघर्ष आहे.या खेळाडूंना भारताचा गौरव वाढवायचा आहे. त्यामुळे या खेळाडूंना खुल्या मनानं पाठिंबा द्या असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साताऱ्याच्या प्रवीण जाधव या खेळाडूचे ऑलिंपिक निवडीबद्दल कौतुक केलं.
'मन की बात' मधून पंतप्रधानांनी मिल्का सिंग यांचं स्मरण केलं. तसेच टोकियो ऑलिंपिकमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा संघर्ष कठोर आहे असं सांगत त्यांनी ऑलिंपिकमध्ये भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंना पंतप्रधांनांनी शुभेच्छा दिल्या.
Tags :
Mann Ki Baat Man Ki Baat PM Modi Mann Ki Baat PM Modi Mann Ki Baat Today MAN KI BAT Mann Ki Baat Today Mann Ki Baat Time Modi Mann Ki Baat Modi Mann Ki Baat Today Mann Ki Baat Modi Narendra Modi Mann Ki Baat