PM Modi Exclusive : विरोधकांना शांत करण्यासाठी यंत्रणांचा वापर? मोदींचं उत्तर काय?
PM Modi Exclusive : विरोधकांना शांत करण्यासाठी यंत्रणांचा वापर? मोदींचं उत्तर काय?
नवी दिल्ली : आपण जिवंत असेपर्यंत ओबीसी, एससी आणि एसटी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, तसंच धर्माच्या आधारे आरक्षण लागू होऊ देणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Exclusive Interview On ABP) म्हणाले. ईडीच्या कारवाईत बाहेर येत असलेला पैसा निर्दोष लोकांचा आहे का? असा सवाल पंतप्रधान मोदींनी विचारला. पंतप्रधान मोदींचा शुक्रवारी भुवनेश्वरमध्ये रोड शो झाला. यावेळी पंतप्रधान मोदींशी एबीपी नेटवर्कच्या प्रतिनिधी मनोज्ञा लोईवाल यांनी सुपर एक्स्लुझिव्ह संवाद साधलाय.