PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर गंभीर आरोप, हे आहेत भाषणातले महत्वाचे मुद्दे
Continues below advertisement
कोरोना देशभरात पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय...परप्रांतीय मजुरांना रेल्वेची तिकिटे देऊन महाराष्ट्र काँग्रेसनं स्थलांतर करण्यास भाग पाडलं आणि त्यामुळं कोरोना उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये पसरला असं मोदींनी म्हटलंय... महाराष्ट्रातल्या काँग्रेस सरकारनं कोरोना काळात आपल्यावरची जबाबदारी झटकल्याचा आरोपही त्यांनी केलाय.. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना आज पंतप्रधान मोदी लोकसभेत बोलत होते..या भाषणात त्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं..
Continues below advertisement