PM Narendra Modi : महाराष्ट्रात सव्वा दोन लाख कोटींचे प्रकल्प सुरु, ऑनलाईन रोजगार मेळाव्यात माहिती

सध्या महाराष्ट्रात सव्वा दोन लाख कोटींचे प्रकल्प सुरु असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली. राज्य सरकारच्या वतीनं देशाच्या अमृतवर्षाच्या निमित्तानं ७५ हजार नोकऱ्या देण्याची घोषणा करण्यात आलीय. त्याची सुरुवात आज मुंबईतील रोजगार मेळाव्यानं झाली. या मेळाव्यात ऑनलाईन सहभागी होताना पंतप्रधान मोदी यांनी सव्वा दोन लाख कोटींचे प्रकल्प राज्यात सुरु असल्याची माहिती दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola