PM Narendra Modi | देशातील लॉकडाऊन वाढणार? थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार

Continues below advertisement
 देशात जीवघेणा कोरोना व्हायरस फोफावत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. आज या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. याच प्राश्वभूमीवर पंतप्रधान आज सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पीएमओने ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram