Modi Man ki baat On Pahalgam Attack | दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्यांना न्याय मिळेल,मोदींची ग्वाही

पंतप्रधान मोदींनी मन की बातमधून पहलगाम हल्ल्यावर भाष्य केलंय...पहलगामचा हल्ला दहशतवाद्यांचा हताशपणा दाखवणारा असल्याचं मोदी म्हणालेत...तसंच हल्ल्यात जीव गमावलेल्यांना न्याय मिळेल याची हमी देतो, असंही मोदी म्हणालेत... 
पहलगाम हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीयाचं रक्त सध्या सळसळतं, पंतप्रधान मोदींचा मन की बातमधून संवाद, हल्ला दहशतवाद्यांचा भ्याडपणा दाखवणारा होता,
देशासमोरच्या संकटाविरुद्ध लढण्यासाठी दृढपणा दाखवला पाहिजे, मोदींचं एकजुटीचं आवाहन 
दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्यांना न्याय मिळेल, पंतप्रधान मोदींची ग्वाही, आज मन की बात करताना अत्यंत दु:ख होत असल्याची मोदींकडून भावना व्यक्त,  भारताच्या दुश्मनांना काश्मीर पूर्वपदावर येऊ नये वाटतं, मोदींचं मन की बातमध्ये वक्तव्य ...पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळणारच, 'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींची ग्वाही, कट रचून हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याचंही आश्वासन

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola