PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP Majha
PM Narendra Modi | चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP Majha
चुका अटळ आहेत, माझ्याकडूनही होतात, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पॉडकास्टमध्ये वक्तव्य, माणूस आहे, देव नाही, असंही विधान
'चुका अटळ आहेत, आपल्याकडूनही होतात, आपण माणूस आहोत, देव नाही, असं म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..झिरोदाचे संस्थापक निखिल कामतसोबत मोदींचा पॉडकास्ट झाला...मोदींची नव्या वर्षातली ही पहिलीच मुलाखत आहे...पाहुयात मोदींची ही दिलखुलास मुलाखत...
झिरोदाचे संस्थापक निखिल कामतसोबत मोदींचा पॉडकास्ट
राजकारणात महत्वाकांक्षेऐवजी एखाद्या मोहिमेसाठी यावं - मोदी
मोदींच्या पॉडकास्टचा बहुचर्चित प्रोमो रिलीज
पॉडकास्टमध्ये ही पहिल्यांदाच आलोय -मोदी
युद्ध आणि जागतिक तणावावरही मोदींचं भाष्य
जागतिक तणावात भारत तटस्थ,शांततेच्या बाजूनं-मोदी