PM Narendra Modi : तिसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सही शेतकऱ्यांसाठी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Narendra Modi : तिसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सही शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला. मोेदींनी लगेचच पीएम किसान निधीचा १७वा हप्ता मंजूर करण्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली. दरम्यान, आज संध्याकाळी नवी दिल्लीत नव्या मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट बैठक पार पडणार आहे. या बैठकीत खातेवाटप केेलं जातं का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पीएम किसान निधीचा १७वा हप्ता मंजूर नवी दिल्लीत नव्या मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट बैठक पार पडणार तिसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सही शेतकऱ्यांसाठी रेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला बैठकीत खातेवाटप केेलं जातं का, याकडे सर्वांचं लक्ष पीएम किसान निधीचा १७वा हप्ता मंजूर . मोेदींनी पीएम किसान निधीचा हप्ता मंजूर करण्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली