PM Narendra Modi : आसामच्या दौऱ्यावर असताना मोदींची जंगल सफारी
abp majha web team
Updated at:
09 Mar 2024 08:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Narendra Modi : आसामच्या दौऱ्यावर असताना मोदींची जंगल सफारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसामच्या दौऱ्यावर आहेत. मोदींच्या आसाम दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आसामच्या काझीरंगा नॅशनल पार्कला यावेळी मोदींनी भेट दिली. काझीरंगा नॅशनल पार्क हे २००६ मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलं होतं.या दौऱ्यावेळी जंगल सफारीचा आनंदही मोदींनी घेतला.