पंतप्रधान Narendra Modi अहंकारी, मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची टीका

Continues below advertisement

Satyapal Malik : मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींशी बोलायला गेलो असताना त्यांच्याशी भांडण झालं होतं. आणि ते फार घमेंड असल्यासारखे बोलत होते असा घणाघाती आरोप सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram