PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच 11 दिवसांचं अनुष्ठान ; सोहळ्यानंतर सोडला उपवास
abp majha web team
Updated at:
22 Jan 2024 06:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच 11 दिवसांचं अनुष्ठान ; सोहळ्यानंतर सोडला उपवास प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यावर मोदींनी सोडला ११ दिवसांचा उपास, श्री गोविंददेव गिरी महाराजांच्या हास्ते पंचामृत प्राशन करत मोदींनी उपास सोडला