पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं. हे ट्वीट सध्या डिलीट केलं असून हॅकरचा शोध सुरु आहे.