PM Modi | कोरोनावर विजय मिळवण्यासाठी 21 दिवसांचं युद्ध : पंतप्रधान मोदी

महाभारताचे युद्ध  18 दिवसांत जिंकले गेले होते. आज करोनाविरोधातील युद्ध संपूर्ण देशात लढले जात आहे. यासाठी 21 दिवस लागणार आहेत. आपला प्रयत्न आहे की हे युद्ध आपण 21 दिवसांतच जिंकायचं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola