Kuno National Park : आफ्रिका ते भारत, भारतात आणलेल्या चित्त्यांचा संपूर्ण प्रवास
भारतात सत्तर वर्षांपूर्वी नामशेष झालेले चित्ते आजपासून पुन्हा कुनो अभयारण्यात दिसणार आहेत. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर आज सकाळी दाखल झालं.