PM Modi on Pakistan in UNGA : दहशतवादाचा फटका त्यांना देखील बसू शकतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली :  अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशवाद पसरवण्याासाठी होऊ नये. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांनी विचार करावा, कारण दहशतवादाचा फटका त्यांना देखील बसू शकतो संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचं नाव न घेता  पाकिस्तानला इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशनात ते बोलत होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola