e-RUPI : 'ई -रुपी' द्वारे मोबाईलवरून व्यवहार करता येणार, 'ई-रुपी'चा वापर कसा करायचा? ABPMajha

Continues below advertisement

आता बातमी अशा कॅशलेस मोबाईल व्यवहाराची ज्यासाठी मोबाईलमध्ये इंटनरेट डेटा नसेल तरी व्यवहार शक्य आहे. कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस व्यवहारासाठी ई-रुपी या डिजिटल वाऊचरचा आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ केला जाणार आहे. नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशनने हे ई-व्हाऊचर विकसित केले आहे. ई-रुपी देखील डिजिटल पेमेंटचा पर्याय आहे. मात्र, ई-रुपी वापरासाठी मोबाईलमध्ये कुठल्याही अॅपची गरज नाही, फक्त एसएमएसद्वारे डिजिटल व्यवहार करता येणार. ई-रुपी हे एक प्रीपेड वाऊचर आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या खात्यातील पैशांचा वापर करु शकता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram