Lata Mangeshkar पुरस्कार स्वीकारण्यासाठी PM Modi मुंबईत, 24 एप्रिलला पुरस्कार सोहळा

Continues below advertisement

Lata Mangeshkar Award : गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या नावाने पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' (Lata Mangeshkar Award) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. 11 एप्रिल रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, येत्या 24 एप्रिलला मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: उपस्थित राहणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram