PM Modi : पंतप्रधानांच्या सुरक्षेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात, तीन दिवसात अहवाल सादर करणार

Continues below advertisement

पंतप्रधानाच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षेतील त्रुटीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर उद्या या संदर्भात सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram