Winter Session | कर्तृत्ववान नेत्यांनी आतापर्यंत राज्यभेचं नेतृत्त्व केलं, राज्यसभा कधीही भंग होणार नाही : नरेंद्र मोदी | ABP Majha

राज्यसभेच्या 250व्या सत्रानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. राज्यसभेचा आतापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. राज्यसभेची 250 सत्र म्हणजे जणू एक विचारयात्रा असून राज्यसभेच्या प्रवासात सहभागी होता आलं हे माझं भाग्य आहे, असं नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलाताना म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola