PM Modi on Ram Mandir : राम मंदिराच्या मुद्द्यावर मोदींनी विरोधकांवर सडकून टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज संध्याकाळी साडे पाच वाजता प्रदीर्घ मुलाखत पाहता येणार आहे. एएनआय वृत्तसंस्थेच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी ही मुलाखत घेतलीये.. त्याचा प्रोमो काही वेळापूर्वी प्रसिद्ध करण्यात आला. राम मंदिराच्या मुद्द्यावर मोदींनी विरोधकांवर सडकून टीका केलीये. इतकी वर्षं राम मंदिराचा मुद्दा हा विरोधकांसाठी राजकीय अस्त्र होता.. आता मात्र मंदिर पूर्ण झाल्यानं तो मुद्दा त्यांच्या हातातून निघून गेलाय असं मोदी म्हणालेत.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola