PM Modi: पंतप्रधान मोदींचे 6 सल्ले, नव्या व्हेरियंटसाठी तयार असण्याची गरज
Continues below advertisement
'ओमिक्रॉन अर्थात दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा संपूर्ण जगानं धसका घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील सकाळी साडे दहा वाजता उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.. नव्या व्हेरियंटला भारतापासून दूर ठेवण्यासाठी कोणती पावलं उलचणं गरजेचं आहे यावर या बैठकीत चर्चा होणार आहे
Continues below advertisement