PM Modi: ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा परदेश दौरा रद्द ABP Majha

Continues below advertisement

कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यूएई दौरा रद्द .जगभरात कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यूएई दोरा रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारीला यूएईला जाणार होते. या दौऱ्यात ते दुबई एक्स्पो 2020 मध्ये सहभागी होणार होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram