Atal Bihari Vajpayee यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांकडून श्रद्धांजली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Aug 2021 02:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज तिसरी पुण्यतिथी. या पुण्यतिथीनिमित्त अटल स्मृती स्थळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या इतर नेत्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. अटल स्मृती स्थळावरील थेट दृष्य माझ्याच्या माध्यातून.