PM Modi : पंतप्रधान मोदी आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर, अफगाणिस्तानसह अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यात त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री, एनएसएसह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील जात आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांची भेट घेणार आहेत. सोबतच क्वाड लीडर्स मीट आणि यूएनजीएच्या  बैठकीत भाग देखील घेणार आहेत.



JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola