PM Modi US State Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर, Joe Biden यांच्याकडून निमंत्रण
abp majha web team
Updated at:
04 Jun 2023 09:16 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App21 ते 24 जून दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर, अमेरिकेच्या संसदेला मोदी संबोधित करणार, स्वतः अध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून दौऱ्याचं निमंत्रण, यंदाच्या दौऱ्याला 'स्टेट व्हिजिट' हा सर्वोच्च दर्जा.