Cabinet Reshuffle Buzz : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत मिळत आहे. काल रात्री उशिरापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात खलबतं झाली. यावेळी मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला.