पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना परिस्थितीवर संवाद साधणार
दुसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरुन निर्बंध वाढवण्याची चिन्ह, राज्यातील प्रमुख मंत्र्यांकडून संकेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार