Pm Modi Meet Hold Covid review : पंतप्रधान मोदींनी तातडीने बोलावली बैठक, कोरोना स्थितीचा आढावा घेणार

Continues below advertisement

दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढतेय.. काल दिवसभरात तब्बल १ लाख ५९ हजार ६३२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झालीय... देशभरातल्या कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली दुपारी साडे चार वाजता महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय.. या बैठकीनंतर केंद्रीय पातळीवर कोणते निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram