PM Modi Govt : 33 टक्के आरक्षणानंतर मोदी सरकार महिलांसाठी मोठी घोषणा?

Continues below advertisement

महिला आरक्षणानंतर महिलांसाठी स्वस्त कर्ज मिळण्याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. नवरात्रोत्सव काळात यासंदर्भात घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. तर पाच राज्यांतील निवडणुकांपूर्वी केंद्राकडून महिला मतदारांना आकर्षीत करण्यासाठी ही घोषणा केली जाऊ शकते. पुरुषांच्या तुलनेत महिलांचा कल कर्जाकडे जास्त असल्यानं हा निर्णय येत्या काळात घेतला जाण्याच्या दृष्टीनं तयारी सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिलीये. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram