Gujrat Election: PM Modi यांनी बजावला मतदानाचा हक्क, रांगेत उभं राहून पंतप्रधानांचं मतदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील निशाण शाळेत मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या स्वागतासाठी शाळकरी मुलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती.
Tags :
Prime Minister Narendra Modi Ahmedabad Attendance Welcome Voting Rights Nishan School School Child