PM Modi Tiger Project : देशातील वाघांची संख्या 3 हजार 167, PM Modi यांच्याकडून संख्या जाहीर
abp majha web team
Updated at:
10 Apr 2023 08:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपर्यावरण आणि वन्यजीव प्रेमींसाठी एक मोठी बातमी... देशातील वाघांची संख्या 3 हजार 167 झालीय... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही आकडेवारी जाहीर केलीय... देशातील टायगर प्रोजेक्टला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाची पाहणी केली... टायगर प्रोजेक्टच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी म्हैसूरमध्ये होते... टोपी, टी-शर्ट आणि ट्राउझर्स परिधान केलेले मोदी हटके दिसत होते... त्यानंतर बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात ते खुल्या जीपमधून फिरले....