PM Modi convoy : रूग्णवाहीकेला वाट देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा थांबवला

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत..या दरम्यानचा त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयवर चांगलाच व्हायरल होतोय..या व्हिडीओत नरेंद्र मोंदीचा ताफा अहमदाबादहून गांधीनगरला जात असताना एका रूग्णवाहीकेला वाट देण्यासाठी थांबलेला पहायला मिळतोय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram