PM Modi Congratulate ISRO On Chandrayan : इस्रोच्या शास्त्रज्ञांशीही मोदींनी फोनवरुन साधला संवाद

Continues below advertisement

पंतप्रधान मोदी साऊथ आफ्रीकेतून हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. चांद्रयान चंद्रावर पोहोचल्यानंतर मोदींनी शास्त्रज्ञांचं कौतूक केलं शिवाय भारतासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे गौरवोद्गार काढले... आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांशीही मोदींनी फोनवरुन संवाद साधला.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola