PM Modi Cabinet Expansion : मोदी सरकारमधील नव्या कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jul 2021 11:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे, डॉ. भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला. एकूण 43 मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली.