PM Modi Cabinet Expansion : डॉ. भारती पवार यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

Continues below advertisement

PM Modi Cabinet Expansion : डॉ. भारती पवार यांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला. राष्ट्रावादीने तिकीट नाकारल्याने त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवत विजय मिळवला. डॉ. भारती पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते पदाबरोबरच प्रदेश उपाध्यक्षपद भूषविलेले आहे. त्या राष्ट्रवादीकडून दोनदा जिल्हा परिषद सदस्यही राहिल्या आहेत. डॉक्टर असल्याने एक सुशिक्षित चेहरा म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram