PM Modi Cabinet Expansion : डॉ. भागवत कराड यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

Continues below advertisement

डॉ. भागवत कराड हे गोपीनाथ मुंडे यांची निकटवर्तीय आहेत. 1995 मध्ये ते औरंगाबाद महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांना गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मराठवाड्यात भाजप वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ते पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले आणि त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram